वर्धा: भाजपची गरज सरो वैद्य मरोची नीती,भाजप सहकाऱ्यांसाठी काँग्रेसची दार खुली : शैलेश अग्रवाल,काँग्रेस राष्ट्रीय समन्वयक
Wardha, Wardha | Nov 1, 2025 भाजपचे गरज सर्व वैद्य मरो ची नेते राहिलेली आहे त्यांच्या मित्रपक्ष सहकाऱ्यांसाठी काँग्रेसचे दार खोली आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक शैलेश अग्रवाल यांनी दिली आहे