Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
मौत
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Odisha
Rajasthan
अमित_शाह
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Cricket
शादी
Crimenews
Kolkata
Aap

रत्नागिरी: वाटद- खंडाळा येथील तिहेरी हत्या प्रकरणात जयगड पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदाराचे करण्यात आले निलंबन

Ratnagiri, Ratnagiri | Sep 21, 2025
जयगड परिसरातील वाटद- खंडाळा येथील तिहेरी हत्याकांड प्रकरणी जयगड पोलीस ठाण्यातील आणखी एक कर्मचारी अडचणीत आला आहे. बेपत्ता व्यक्तीच्या अर्जाकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी चौकशी अंतिम पोलीस हवलदार प्रसाद सोनवणे याला निलंबित करण्यात आले आहे. उपविभाग पोलीस अधिकाऱ्यांनी याला दुसरा दिला त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती वाढू लागली आहे.