माजी मंत्री एकनाथ खडसे व भाजप नेते गिरीश महाजन यांच्यात आरोप प्रत्यारोप रंगले असून एकनाथ खडसे यांना भाजपमधून काढण्यात आले होते अशी प्रतिक्रिया भाजपने ते गिरीश महाजन यांनी दिली यावरच एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांचा समाचार घेतला असून ही माहिती 8 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजता माध्यमांना साकेगाव व मुक्ताईनगर येथे प्राप्त झाली आहे.