फुलंब्री: जातेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सेवा पंधरवडा निमित्त महिलांच्या आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
फुलंब्री तालुक्यातील जातेगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सेवा पंधरवडा निमित्त महिलांच्या आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य ऐश्वर्या गाडेकर यांच्या पुढाकारातून सदरील कार्यक्रमाच्या आयोजन करण्यात आले होते.