जळगाव: बच्चू कडू यांनी जळगाव जिल्ह्यात यावं त्यांचं मी स्वागत करेल मंत्री गुलाबराव पाटील यांची पाळधी येथील निवासस्थानी माहिती
बच्चू कडू यांनी जळगाव जिल्ह्यात यावं त्यांचा मी स्वागत करेल अशी प्रतिक्रिया आज दिनांक 21 सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पाळधी येथील निवासस्थानी दिली आहे.