भंडारा: प्रफुल पटेल यांनी यशवंत सोनकुसरे यांना दिली गणेशोत्सवाच्या निमित्ताने सदिच्छा भेट
माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष यशवंत सोनकुसरे यांच्या गणेशपूर निवासस्थानी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देत सदिच्छा भेटीचा विषय ठरला. त्यांनी गणरायाचे दर्शन घेतले आणि सर्वांना शुभेच्छा दिल्या.