Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

घनसावंगी: घनसावंगीत श्रीनृसिंह जन्मोत्सवानिमित्त हरिनाम सप्ताह व श्रीमद भागवत कथा सप्ताह

Ghansawangi, Jalna | Apr 22, 2026
घनसावंगीत श्रीनृसिंह जन्मोत्सवानिमित्त हरिनाम सप्ताह व श्रीमद भागवत कथा सप्ताह आज दिनांक 22 बुधवार रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार घनसावंगी येथे श्रीनृसिंह जन्मोत्सवानिमित्त भव्य संगीत श्रीरामकथा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम श्रीक्षेत्र लक्ष्मी-नृसिंह मंदिर देवस्थान येथे दि.२५ एप्रिल ते २ मे दरम्यान होणार आहे. हभप सद्गुरू चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांच्या वाणीतून कथा होणार आहे. २ मे रोजी हभप उमेश महाराज दशरथे यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे
घनसावंगी: घनसावंगीत श्रीनृसिंह जन्मोत्सवानिमित्त हरिनाम सप्ताह व श्रीमद भागवत कथा सप्ताह - Ghansawangi News