बसमत: विभागीय हॉलीबॉल स्पर्धेत बीड संघाने ज्यादा वयोगटातील विद्यार्थी खेळवल्याने भरजी स्मारक विद्यालयाने केली चौकशीची मागणी
बहिर्जी स्मारक विद्यालय वसमत येथील 14 वर्षाखालील गटात संघ विभाग स्तरावर पात्र ठरला होता 18 ऑक्टोबर रोजी बीडच्या नूतन इंग्लिश स्कूल येथे हा संघ खेळण्यात आला परंतु बीड संघाने ज्यादा वयोगटातील विद्यार्थी खेळवले यामुळे वसमतचा संघ बाद झाल्याने बहिर्जी स्मारक विद्यालय आणि सखोल चौकशी करण्यासाठी क्रीडा विभाग क्रीडामंत्री यांना चौकशीसाठी आज दि 05/11/25 रोजी पत्र पाठवले ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये यासाठी क्रीडा विभागाने सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे .