नागपूर शहर: पार्वती नगर येथे राहणारा 26 वर्षीय तरुण बेपत्ता
एक डिसेंबरला रात्री आठ वाजता मिळालेल्या माहितीनुसार पोलीस स्टेशन कळमना हद्दीतील पार्वती नगर येथे राहणारा राहुल मधुकर डेकाटे वय 26 वर्ष हा घरी कोणाला काहीही न सांगता घरून निघून गेला तो परत आला नाही शोधपुढील तपास पोलीस करीत आहे घेतला असता मिळून आला नाही या प्रकरणी पोलीस स्टेशन कळमना येथे मिसिंग दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे