Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
बिहार
कांग्रेस
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Uttarakhand
Sambalpur
Crimenews
Karnataka
Aap
Kota

मुलाच्या अपघाती मृत्यूच्या दशका घेऊन आईने विष प्राशन करून केली आत्महत्या लाखांदूर शहरातील घटना

Lakhandur, Bhandara | Apr 24, 2026
शहरातील जुना बस स्थानक परिसरात येथे एक 26 वर्षे महिलेने विश्व प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना तारीख 24 एप्रिल रोजी सकाळी साडेअकरा वाजता उघडकीस आली अश्विनी नित्य सौसरे वय 26 वर्ष राहणार लाखांदूर जुना वस्ताद परिसर असे मृतक महिलेचे नाव आहे सदर महिलेच्या चार महिना पूर्वी मुलगा अपघाती निधन झाल्याने त्याचा धसका घेऊन सदर वृत्त मुलाच्या आईने दसका घेऊन आत्महत्या केल्याची एकच चर्चा आहे
मुलाच्या अपघाती मृत्यूच्या दशका घेऊन आईने विष प्राशन करून केली आत्महत्या लाखांदूर शहरातील घटना - Lakhandur News