Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Congress
Modi
Delhi
Viral
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Cm
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Pm
Uttarpradesh
Haryana
Uttarakhand

अमरावती: मुलीला जन्म दिला म्हणून सासरी छेडलेल्या विवाहितेची आत्महत्या, परतवाडा पोलीस स्टेशन अंतर्गत घटना

Amravati, Amravati | May 7, 2026

MORE NEWS

अपघात रोखण्यासाठी जिल्हाधिकारी ‘ॲक्शन मोड’वर! शहरात जड वाहनांना ‘नो-एन्ट्री’; बनावट हेल्मेटच्या गोदामांवर धडक कारवाईचे निर्देश

शहरातील वाढत्या अपघातांची गंभीर दखल घेत मा. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः पुढाकार घेत आज जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व संबंधित विभागांची तातडीची आढावा बैठक घेतली. “शहरातील रस्त्यांवर नागरिकांचा जीव जाणे खपवून घेतले जाणार नाही,” असा इशारा देत जिल्हाधिकाऱ्यांनी वाहतूक यंत्रणा व पोलिसांना **’ॲक्शन मोड’**वर काम करण्याचे कडक निर्देश दिले.
या बैठकीस प्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO) उर्मिला पवार यांच्यासह पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेले प्रमुख निर्णय व दिलेले थेट आदेश:
 जड वाहनांना शहरात ‘पूर्ण बंदी’ आणि प्रवेशद्वारांवर कडक चेकपोस्ट:
शहरातील अपघातांना कारणीभूत ठरणार्या जड वाहनांच्या वाहतुकीवर जिल्हाधिकाऱ्यांनी पूर्णपणे बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. या नियमाची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी शहराच्या सर्व प्रमुख प्रवेशद्वारांवर विशेष तपासणी चेकपोस्ट (Checkposts) तात्काळ उभारण्याचे आणि २४ तास कडक बंदोबस्त ठेवण्याचे निर्देश त्यांनी पोलीस व परिवहन विभागाला दिले.
 बनावट हेल्मेटच्या गोदामांवर जिल्हाधिकाऱ्यांची धडक कारवाई:
नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या अनधिकृत व स्वस्त हेल्मेट विक्रीची गंभीर दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार निकृष्ट दर्जाच्या हेल्मेटच्या गोदामावर धाड (छापा) टाकण्यात आली. अशा बनावट हेल्मेटचे रॅकेट चालवणाऱ्यांवर आणि साठेबाजांवर कठोर गुन्हे दाखल करण्याचे स्पष्ट आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
 ‘BIS Care App’ वापरण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे नागरिकांना थेट आवाहन:
सुरक्षेचा मुद्दा अधोरेखित करताना जिल्हाधिकारी म्हणाले, “हेल्मेट हे दंडापासून वाचण्यासाठी नाही, तर स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आहे.” नागरिकांनी रस्त्यावरील स्वस्त आणि निकृष्ट हेल्मेट न घेता, ‘BIS Care App’ मधील “Verify License Details” या पर्यायाद्वारे हेल्मेटचा ISI क्रमांक आणि गुणवत्ता तपासूनच खरेदी करावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

#amravaticollectoroffice #amravati #safetyfirst #amravatipolice #trafficrules

अपघात रोखण्यासाठी जिल्हाधिकारी ‘ॲक्शन मोड’वर! शहरात जड वाहनांना ‘नो-एन्ट्री’; बनावट हेल्मेटच्या गोदामांवर धडक कारवाईचे निर्देश शहरातील वाढत्या अपघातांची गंभीर दखल घेत मा. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः पुढाकार घेत आज जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व संबंधित विभागांची तातडीची आढावा बैठक घेतली. “शहरातील रस्त्यांवर नागरिकांचा जीव जाणे खपवून घेतले जाणार नाही,” असा इशारा देत जिल्हाधिकाऱ्यांनी वाहतूक यंत्रणा व पोलिसांना **’ॲक्शन मोड’**वर काम करण्याचे कडक निर्देश दिले. या बैठकीस प्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO) उर्मिला पवार यांच्यासह पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेले प्रमुख निर्णय व दिलेले थेट आदेश: जड वाहनांना शहरात ‘पूर्ण बंदी’ आणि प्रवेशद्वारांवर कडक चेकपोस्ट: शहरातील अपघातांना कारणीभूत ठरणार्या जड वाहनांच्या वाहतुकीवर जिल्हाधिकाऱ्यांनी पूर्णपणे बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. या नियमाची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी शहराच्या सर्व प्रमुख प्रवेशद्वारांवर विशेष तपासणी चेकपोस्ट (Checkposts) तात्काळ उभारण्याचे आणि २४ तास कडक बंदोबस्त ठेवण्याचे निर्देश त्यांनी पोलीस व परिवहन विभागाला दिले. बनावट हेल्मेटच्या गोदामांवर जिल्हाधिकाऱ्यांची धडक कारवाई: नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या अनधिकृत व स्वस्त हेल्मेट विक्रीची गंभीर दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार निकृष्ट दर्जाच्या हेल्मेटच्या गोदामावर धाड (छापा) टाकण्यात आली. अशा बनावट हेल्मेटचे रॅकेट चालवणाऱ्यांवर आणि साठेबाजांवर कठोर गुन्हे दाखल करण्याचे स्पष्ट आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. ‘BIS Care App’ वापरण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे नागरिकांना थेट आवाहन: सुरक्षेचा मुद्दा अधोरेखित करताना जिल्हाधिकारी म्हणाले, “हेल्मेट हे दंडापासून वाचण्यासाठी नाही, तर स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आहे.” नागरिकांनी रस्त्यावरील स्वस्त आणि निकृष्ट हेल्मेट न घेता, ‘BIS Care App’ मधील “Verify License Details” या पर्यायाद्वारे हेल्मेटचा ISI क्रमांक आणि गुणवत्ता तपासूनच खरेदी करावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. #amravaticollectoroffice #amravati #safetyfirst #amravatipolice #trafficrules

Amravati, Maharashtra | Jul 29, 2026

#news ! अमरावतीच्या चिखलदरा येथील भीमकुंड धबधबा प्रवाहित #shorts #viral #letestnews #tendingshorts

#news ! अमरावतीच्या चिखलदरा येथील भीमकुंड धबधबा प्रवाहित #shorts #viral #letestnews #tendingshorts

Amravati, Amravati | Jul 30, 2026

CEIR (Central Equipment Identity Register) Portal च्या माध्यमातून सायबर पोलीस स्टेशन व अमरावती शहर पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस स्टेशनच्या संयुक्त प्रयत्नातून एकूण ३७७ गहाळ/हरविलेले अथवा चोरीस गेलेले मोबाईल शोधून हस्तगत करण्यात आले.
एकूण अंदाजित किंमत : ₹६५,६३,८००/-

CEIR (Central Equipment Identity Register) Portal च्या माध्यमातून सायबर पोलीस स्टेशन व अमरावती शहर पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस स्टेशनच्या संयुक्त प्रयत्नातून एकूण ३७७ गहाळ/हरविलेले अथवा चोरीस गेलेले मोबाईल शोधून हस्तगत करण्यात आले. एकूण अंदाजित किंमत : ₹६५,६३,८००/-

Amravati, Maharashtra | Jul 29, 2026

आज दिनांक 22/07/2026 रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अमरावती यांच्या वतीने आयोजित अधिकारी मित्र (विधी स्वयंसेवक) प्रशिक्षण कार्यशाळेत अमरावती शहर सायबर पोलीस स्टेशनच्या वतीने सायबर सुरक्षा या विषयावर विशेष मार्गदर्शन करण्यात आले.
@dgpmaharashtra 
@mahacyber 
#cybersecurity #CyberAwareness #AmravatiCItyPolice
 #DigitalSafety

आज दिनांक 22/07/2026 रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अमरावती यांच्या वतीने आयोजित अधिकारी मित्र (विधी स्वयंसेवक) प्रशिक्षण कार्यशाळेत अमरावती शहर सायबर पोलीस स्टेशनच्या वतीने सायबर सुरक्षा या विषयावर विशेष मार्गदर्शन करण्यात आले. @dgpmaharashtra @mahacyber #cybersecurity #CyberAwareness #AmravatiCItyPolice #DigitalSafety

Amravati, Maharashtra | Jul 29, 2026

CEIR (Central Equipment Identity Register) Portal च्या माध्यमातून सायबर पोलीस स्टेशन व अमरावती शहर पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस स्टेशनच्या संयुक्त प्रयत्नातून एकूण ३७७ गहाळ/हरविलेले अथवा चोरीस गेलेले मोबाईल शोधून हस्तगत करण्यात आले.
 एकूण अंदाजित किंमत : ₹६५,६३,८००/-

दिनांक २८ जुलै २०२६ रोजी आयोजित कार्यक्रमात संबंधित तक्रारदारांना त्यांचे मोबाईल परत करण्यात आले. हे मोबाईल अमरावती जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विविध जिल्हे तसेच परराज्यातून शोधून हस्तगत करण्यात आले.
@dgpmaharashtra 
@mahacyber 
#amravaticitypolice #cyberpolice #ceir #lostmobilerecovery #publicservice

CEIR (Central Equipment Identity Register) Portal च्या माध्यमातून सायबर पोलीस स्टेशन व अमरावती शहर पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस स्टेशनच्या संयुक्त प्रयत्नातून एकूण ३७७ गहाळ/हरविलेले अथवा चोरीस गेलेले मोबाईल शोधून हस्तगत करण्यात आले. एकूण अंदाजित किंमत : ₹६५,६३,८००/- दिनांक २८ जुलै २०२६ रोजी आयोजित कार्यक्रमात संबंधित तक्रारदारांना त्यांचे मोबाईल परत करण्यात आले. हे मोबाईल अमरावती जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विविध जिल्हे तसेच परराज्यातून शोधून हस्तगत करण्यात आले. @dgpmaharashtra @mahacyber #amravaticitypolice #cyberpolice #ceir #lostmobilerecovery #publicservice

Amravati, Maharashtra | Jul 29, 2026