स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अभिजीत गोल्हार यांचे अवाहन
4k views | Gondia, Maharashtra | Sep 18, 2025 स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान 17 सप्टेंबर ते 02 आक्टोंबर अभियान अंतर्गत गोंदिया जिल्हयाचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी नागरिकाना या अभियानाचा लाभ घ्यावा व जास्तीत जास्त नागरीकांनी सहभाव नोंदवावा असे अवाहन केले