नगर: खासदार निलेश लंके यांच्या आपल्या मावळा संघटनेच्या माध्यमातून विश्रामगडावर स्वच्छता मोहीम
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने किंवा जय घोष नको तर त्यांच्या गट रक्षणाची जबाबदारी आपली आहे असा ठाम संदेश खासदार निलेश लंके यांनी शनिवारी विश्रामगडावरून दिला आपला मावळा संघटनेच्या माध्यमातून राज्यातील शिवकालीन किल्ल्यांची जतन आणि स्वच्छतेसाठी सुरू केलेल्या अनोखा मोहिमेचा सातवा टप्पा ऐतिहासिक विश्रामगड पट्टा या ठिकाणी आज पार पडला