आम आदमी पार्टीचे लातूर जिल्हाध्यक्ष अश्विन नलबले यांनी एका व्हिडिओद्वारे लातूरकरांशी थेट संवाद साधत शहरातील प्रश्नांवर नागरिकांना विचारमंथन करण्यास भाग पाडले आहे. नलबले यांनी विचारले की, “गेल्या काही दिवसापूर्वी लातूर शहरातील नळांमधून पिवळे पाणी येत होते यावर आपल्याला काहीच वाटत नाही का? शहरातील रस्ते बनवले जातात आणि काही दिवसांनी पुन्हा फोडले जातात. किंवा पावसाळा आला की पावसाने रस्ते वाहून जातात असे अनेक प्रश्न यावेळी जिल्हाध्यक्ष नलबले यांनी उपस्