हवेली: फुलगाव येथे ट्रॅक्टरचालकाने एका व्यक्तीच्या अंगावर घातल्याने गंभीर जखमी होऊन दुर्दैवाने मृत्यू
Haveli, Pune | Oct 22, 2025 सदर घटना फुलगाव येथील फ्रीडमबर्ग गोडाऊन समोर घडली आहे. या अपघात प्रकरणात ट्रॅक्टर चालकावर लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास लोणी कंद पोलीस करीत आहेत.