नागपूर शहर: लकडगंज हद्दीत अज्ञात आरोपीने वरच्या माळ्यावर चोरी करून चार लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल नेला चोरून
30 नोव्हेंबरला रात्री 7 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे लकडगंज हद्दीत निकालास मंदिर रोडवर हरीश उमरेडकर यांचे तीन मजली घर आहे. खालच्या माळ्यावर त्यांच्या आई-वडील व मधल्या माळ्यावर त्यांचा भाऊ राहत असून वरच्या माळ्यावर त्यांचे ऑफिस आहे. अज्ञात आरोपीने त्यांच्या ऑफिसमध्ये घुसून दोन लाख रुपये रोख आणि सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण चार लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला याप्रकरणी प्राप्त तक्रारीवरून लकडगंज पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असू