Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
सपा
कानपुर
Pm
Uttarpradesh

नागपूर शहर: नागपुरात धावत्या मारुती व्हॅनला भीषण आग; वाठोडा चौकात थरार, सुदैवाने जीवितहानी टळली ​

Nagpur Urban, Nagpur | May 14, 2026
वाठोडा चौकात आज एका चालत्या मारुती व्हॅनने अचानक पेट घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. ही घटना वर्दळीच्या रस्त्यावर घडल्याने काही काळ अफरा-तफरीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने, चालकाने प्रसंगावधान राखल्यामुळे या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.​​मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मारुती व्हॅन एका 'ऑटो डील'ची होती. डीलर एका ग्राहकाला गाडी दाखवण्यासाठी ती रस्त्यावर घेऊन निघाला होता.