बसमत: प्र./क्र 14,15 येथील शांताईनगर गुरुकृपानगर लक्ष्मीनगर द्वारकानगर येथेCC रस्ता,नाली व ओपनमधील पेवर ब्लॉकचेउद्घाटन संपन्
वसमतच्या प्रभाग क्रमांक 14 व 15 येथील शांताई नगर गुरुकृपा नगर लक्ष्मी नगर द्वारका नगर येथे आज दिनांक 2 नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास सीसी रस्ता ओपन स्पेस मधील पेवर ब्लॉक व नाली बांधकामाचे उद्घाटन आज आमदार राजव्याप यांच्या हस्ते करण्यात आली. याप्रसंगी या नगरातील नागरिकांनी व महिलांनी आमदार यांचा सत्कार देखील करण्यात आला यावेळी आमदारांनी सर्वांना मार्गदर्शन केले ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते