भडगाव: मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्रामसभा ग्रामपंचायत बांबरुड प्र.ब येथे घेण्यात आली,
भडगाव तालुक्यातील बांबरुड प्र.ब येथे आज दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी ग्राम पंचायत पटांगणात सकाळी 10 वाजता ग्राम सभा घेणयात आली, यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच सौ.चंदाबाई परदेशी यांचे मार्गदर्शनाखाली सभेचे आयोजन करणयात आले होते, कार्यक्रमाचे प्रस्ताविक ग्राम पंचायत अधिकारी जे के लोनिया यानी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान ग्राम पंचायत स्तरावर राबविणया बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली, तसेच ग्राम स्तरीय समिती ची स्थापना करणया आली,