नाशिक: देश टिकवण्यासाठी सर्व जातीधर्मानी एकत्र रहावे : सुखराज
Nashik, Nashik | Nov 29, 2025 जाती धर्मात भांडणे होऊन ते झगडत राहावे हीच खरी राजकारणाची गरज आहे म्हणून सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकोप्याने राहणे ही देशाची गरज आहे. त्यामुळे आपल्या सारख्या सहृदयी जनतेला धर्म व जाती जातीत एकोपा टिकवुन ठेवावा लागेल. तुरुंंगांची भीती कायमची मनातुन काढुन टाकावी लागेल. असे प्रतीपादन सुप्रसिद्ध डॉक्युमेंटरी फिल्ममेकर वरुण सुखराज यांनी आज ेयेथे केले.