जालना: जिल्हा महिला-बाल रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर रिक्षांचा बेशिस्त अड्डा; ॲम्बुलन्स अडकतात, वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष!..
Jalna, Jalna | Jul 12, 2026 जिल्हा महिला-बाल रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर रिक्षांचा बेशिस्त अड्डा; ॲम्बुलन्स अडकतात, वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष!.. आज दिनांक 12 रविवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील गांधी चमन परिसरातील जिल्हा महिला व बाल रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर दररोज बेशिस्त रिक्षाचालकांमुळे प्रचंड वाहतूक कोंडी होत असून, याचा थेट फटका गंभीर रुग्ण, गर्भवती महिला आणि नवजात बालकांना बसत आहे. रुग्णालयाच्या प्रवेशद्वारातच रिक्षा उभ्या केल्या जात असल्याने ॲम्बुलन्सलाही आत-बाहेर जाण्य