फुलंब्री: फुलंब्री तालुक्यातील रयत शेतकरी संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर निदर्शने
फुलंब्री येथील तहसील कार्यालय समोर रयत शेतकरी संघटनेच्या वतीने ओला दुष्काळ जाहीर करून 50 हजार रुपये हेक्टरी मदतीसाठी निदर्शने करून तहसीलदारांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले. यावेळी शेतकरी संघटनेचे पदाधिकाऱ्यांचे मोठ्या संख्येने उपस्थिती होती.