धुळे: धुळे आग्रा रोडवरील कपड्यांच्या दुकानात 45 हजारांहून चोरी
Dhule, Dhule | Oct 19, 2026 धुळे शहरातील आग्रा रोडवरील आर. एस. कलेक्शन कपड्यांच्या दुकानात अज्ञात चोरट्याने 45 हजारांहून अधिक रोकड आणि कपड़े चोरी केली. पोलिस सध्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध घेत आहेत.