नागपूर शहर: '५१ पावले पुढे जा आणि...'; वृद्धेला बोलण्यात गुंतवून लुटणारी ४ भामट्यांची टोळी सीसीटीव्हीत कैद
एका ८१ वर्षीय वृद्ध महिलेला बोलण्यात गुंतवून, त्यांच्यावर 'संकट' असल्याचे भीती दाखवत त्यांचे दागिने आणि मोबाईल लंपास केल्याची धक्कादायक घटना ८ जुलै रोजी सकाळी घडली आहे. या प्रकरणी इमामवाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी वृद्ध महिला सकाळी आपल्या मुलीकडे जाण्यासाठी निघाल्या होत्या. वाटेत एका अनोळखी व्यक्तीने त्यांना अडवले आणि "महालक्ष्मी तुमच्यावर रुष्ट असून मोठे संकट येणार आहे," 9 जुलै ला रात्री 8 वाजता मिळालेल्या माहितीनुसार,इमामवाडा हद्दीत एका ८१ वर्षीय वृद्ध