भिवंडी: ठाण्यात अवैध वाळू माफियांविरोधात 3.60 कोटींचा मुद्देमाल जप्त
Bhiwandi, Thane | Sep 30, 2026 ठाण्यातील भिवंडी येथील अवैध वाळू उत्खननाविरोधात जिल्हा प्रशासनाने मोठी कारवाई केली. 10 बार्ज, 16 सक्शन पंप जप्त केले असून सुमारे 3.60 कोटींचा मुद्देमाल नष्ट करण्याची तयारी सुरू आहे. या कारवाईत एका कामगाराला अटक करण्यात आली आहे.