Public App Logo
Jansamasya
Rahulgandhi
Haryana
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
���प
Agra
Biharnews
Jodhpur
Fatehpur
Kanganaranaut
Amitshah
Fire
Live
Jhansi
Yogiadityanath
Rain
Trending
���िवाद
���ोगी_आदित्यनाथ
Sonunigam
Arvindkejriwal
Jajpur
Rajasthannews
���ोधपुर
Rahul
Indianews

हिंगणघाट: उपजिल्हा रुण्यालयात धक्कादायक प्रकार: हरणीयाची शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णाच्या शरीराला लागल्या चक्क मुंग्या

Hinganghat, Wardha | Jul 23, 2025
हिंगणघाट येथील उपजिल्हा रुण्यालयात २३ जुलै रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास रुग्णाच्या शरीराला चक्क मुग्या लागल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आली आहे. रुग्णाचे हरनियाची शस्त्रक्रिया झाली त्या वेळी रुग्ण शुध्दी वरती नव्हता म्हणजे त्याला संबधीत डाँक्टरच्या देखरेखित होता त्या दरम्यान त्या शरीरावरती मुग्याच मुग्या चढल्या ची घटना घडली संबधीत रुग्णा बरोबर हा प्रकार हिंगणघाट च्या उपजिल्हा रुग्णालयात घटला असुन मुग्यांचा प्रकोप मोठ्या प्रमाणात रुग्णालयात परिसरात असल्याचे मत व्यक्त केले.