उरण: उरण नगरपरिषदेच्या मोरा येथील प्रभाग क्र.१ आणि २ मध्ये भाजपाकडून मतदारांना दादागिरी करत असल्याचा महाविकास आघाडीचा आरोप
Uran, Raigad | Dec 2, 2025 उरण नगरपरिषदेच्या मोरा येथील प्रभाग क्र.१ आणि २ मध्ये भाजपाकडून मतदारांना दादागिरी करत असल्याचा आरोप महाविकास आघाडिकडून करण्यात आला आहे. म्हविकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी मतदान केंरावर जाऊन मतदात्यांवर दबाव टाकणाऱ्यांना आपल्या शब्दामध्ये समज दिली आहे. तर या सर्व प्रकारात पोलीस भाजपा उमेदवारांना मदत करत असल्याचेही म्हटले आहे. दरम्यान या सर्वाचा व्हिडीओ देखील महाविकास आघाडिकडून करण्यात आला आहे.