Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

नागपूर शहर: सदर परिसरात महिलेचा पाठलाग करणाऱ्या नराधमावर गुन्हा दाखल; दुचाकी सोडून आरोपी पसार: रुपेश जांभळे पोलीस उपनिरीक्षक ​

Nagpur Urban, Nagpur | May 14, 2026
सदर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रुपेश जांभळे यांनी 14 मे ला दुपारी 5 वाजता दिलेल्या माहितीनुसार शहरातील सदर पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेचा पाठलाग करून तिला त्रास देणाऱ्या अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून हा आरोपी महिलेला सातत्याने त्रास देत होता, मात्र सतर्कतेमुळे आरोपीची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले आहे. याबद्दलची अधिक माहिती पोलीस उपनिरीक्षक रुपेश जांभळे यांनी दिली आहे.

MORE NEWS

नागपूर शहर: सदर परिसरात महिलेचा पाठलाग करणाऱ्या नराधमावर गुन्हा दाखल; दुचाकी सोडून आरोपी पसार: रुपेश जांभळे पोलीस उपनिरीक्षक ​ - Nagpur Urban News