सत्य आणि धर्माची महती पटवून देणारा अमरावती येथील आयोजित गुरु तेग बहादूरजी यांचा 350 वा शहीद दिवस कार्यक्रमाचे निमित्याने श्री गुरुसिंघ सभा, अमरावती च्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 23 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 2025 दरम्यान आयोजित या विशेष अध्यात्मिक कार्यकामाचे आयोजनाला घेऊन शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत श्री गुरुसिंघ सभा, अमरावती कार्यकारिणीचे सचिव -डॉ. निक्कू खालसा यांनी विस्तृतपणे माहिती दिलीय.