नागपूर शहर: मणप्पुरम गोल्ड लोन कंपनीची ३० लाखांची फसवणूक; जुन्या ग्राहकावर गुन्हा दाखल: अरुण क्षीरसागर वरिष्ठ पोलीस निरीक्षक
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण शिरसागर यांनी 30 एप्रिल ला दुपारी 5 वाजून 30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार, लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत फसवणुकीची एक मोठी घटना उघडकीस आली आहे. मणप्पुरम गोल्ड लोन फायनान्स कंपनीच्या (वर्धमान नगर शाखा) मॅनेजर अश्विनी वानखेडे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी कपिल सुनील कावळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर यांनी दिली आहे.