हदगाव: पिक कापणी प्रयोगाचे काटेकोरपणे पालन करत तालुक्यात पिक कापणी प्रयोग सुरु - तहसीलदार नांदे
जिल्ह्यातील प्रत्येक शेतातील पीक कापणी प्रयोगाच्या नियोजनाप्रमाणे प्रत्येक प्रयोग काटेकोरपणे पुर्ण करावेत असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले होते अनुषंगाने आज हदगाव तालुक्यातील मौजे आष्टी येथे शेतकऱ्यांच्या शेतात पीक कापणी प्रयोगा बाबत तालुक्याच्या तहसीलदार नांदे मॅडम यांनी आपल्या प्रतिक्रिया दुपारी 2 च्या सुमारास दिले आहेत, यावेळी तलाठी बासरे यांच्यासह पिक विमाचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते.