तुमसर: शहरातील मार्केट परिसरात नगरपरिषद स्वच्छ जनजागृती टीमच्या वतीने स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यात आली
तुमसर शहरातील मार्केट परिसरात आज दि.9 नोव्हेंबर रोज रविवार ला दुपारी 1 वाजता तुमसर नगरपरिषद स्वच्छ जनजागृती टीमच्या वतीने तसेच स्वच्छ सर्वेक्षण 2025 व माझी वसुंधरा 6.0 अंतर्गत नागरिकांना प्लास्टिक बंदी व कचरा व्यवस्थापन बाबत माहिती देण्यात आली तसेच सुका कचरा व ओला कचरा वेगवेगळ्या करून घंटागाडीत देण्याचे नागरिकांना आवाहन करण्यात आले.