धुळे: धुळे जिल्ह्यात विजयादशमी निमित्त पारंपरिक शस्त्रपूजन आणि अश्वपूजन
Dhule, Dhule | Oct 20, 2026 धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथील रावल संस्थानात विजयादशमीच्या दिवशी मंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत पारंपरिक शस्त्रपूजन व अश्वपूजन विधी पार पडला. शेकडो वर्षांची परंपरा भक्तिभावाने जपली गेली.