नागपूर शहर: संघ मुख्यालय रेडिएशनने उडवून देण्याची धमकी; तपासात काहीही आढळले नाही: पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल
पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांनी 30 एप्रिल ला दुपारी 4 वाजून 30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आणि स्मृती मंदिर परिसर 'सीझियम-१३७' या घातक रेडिएशन पावडरने लक्ष्य करण्याची धमकी मिळाल्याने नागपुरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस आयुक्तांना पाठवलेल्या एका पत्रात हा धक्कादायक दावा करण्यात आला होता. याबद्दलची अधिक माहिती पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांनी दिली आहे.