रिसोड: पेनबोरी येथे सोयाबीनच्या गंजीला आग शेतकऱ्याचे एक लाख रुपयाचे नुकसान
Risod, Washim | Oct 15, 2025 रिसोड तालुक्यातील पेनबोरी येथील एका शेतकऱ्याच्या शेतात सोंगुन ठेवलेल्या सोयाबीनच्या गंजीला आग लागून सुमारे एक लाख रुपयाचे नुकसान झाल्याची घटना दिनांक 15 ऑक्टोबर रोजी रात्री साडेनऊ वाजताच्या दरम्यान घडली