शिरपूर: शिरपूर तालुक्यात दुष्काळग्रस्त पिकांचे पंचनामे सुरू; तहसीलदाराचा शेतकऱ्यांना आवाहन
Shirpur, Dhule | Sep 29, 2026 शिरपूर तालुक्यात दुष्काळग्रस्त भागांमध्ये पिकांचे पंचनामे सुरू झाले आहेत. तहसीलदार महेंद्र माळी यांनी शेतकऱ्यांना फार्मर आयडी, आधारकार्ड व बँक तपशील घेऊन पंचनामे लवकर करण्याचे आवाहन केले आहे.