ठाणे: मनपा अधिकारी असल्याची बतावणी करून फसवणूक करणाऱ्या भामट्याला सापळा रचून वाशी पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Thane, Thane | Nov 8, 2025 महानगरपालिकेचा अधिकारी असल्याची बतावणी करून एक भामटा नागरिकांची आर्थिक फसवणूक करत होता. अशी तक्रारबासी पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर पोलिसांनी पथक तयार करून सापळा रचून अत्यंत शिताफीने 25 हजाराची खंडणी घेताना रंगेहात पकडल्याने अटक केल्यास नागरिकांनी अशा भामट्यापासून सावध राहावे असे आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केले आहे. तसेच सदरच्या आरोपीने आणखी अनेक जणांची फसवणूक केली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचेही पोलिसांनी सांगितले.