हिंगोली: गांधी चौक येथे विकास कामात लागणारे स्पीड ब्रेकर दूर करावे लागतील,अशोक चव्हाणाची आमदार बांगरांवर टिका
हिंगोलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आज दिनांक 27 नोव्हेंबर रोजी तीन वाजताच्या दरम्यान जाहीर सभा पार पडली यावेळी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी आमदार बांगर यांना लक्ष केले.