सेलू: कला शिक्षकांचे काम विद्यार्थ्यांच्या कलेतून दिसते : उद्योजक आर. बी. घोडके
Sailu, Parbhani | Jan 22, 2024 शहरातील गुरुकृपा रेस्टॉरंटमध्ये महाराष्ट्र कला अध्यापक महामंडळ पुणे आणि सेलू शाखेकडून २ कला शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. उद्योजक अरबी घोडके यांच्या हस्ते सदर सत्कार करण्यात आला. यावेळी महामंडळाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.