कल्याण डोंबिवलीत महायुतीचा प्रचाराचा जोर वाढला असून शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांच्या प्रचारात खासदार श्रीकांत शिंदें यांनी कल्याण येथे आज दिनांक 6 जानेवारी रोजी सायंकाळी 7च्या सुमारास धावती भेट दिली. बिनविरोध निवडीने एक इतिहास घडला, तर 16 तारखेला दुसरा इतिहास घडणार अस ते म्हणाले.