चला एकत्रित प्रयत्न करूया, टीबीला हरवूया!
4.3k views | Jalna, Maharashtra | Mar 27, 2026 जालना : दि.२७/३/२६ टीबीवर मात करूया, घेऊन सर्वांची साथ. सर्वांनी एकत्रितपणे टीबीला हरवण्यासाठी प्रयत्न करूया . क्षयरोगाची लक्षणे आढळून आल्यास शासकीय रुग्णालयात रोगनिदान व औषधोपचार मोफत उपलब्ध आहे. याबाबत जनजागृती करूया. टीबी हरेगा देश जितेगा. चला एकत्रित प्रयत्न करूया टीबीला हरवुया!