आज सोमवार 12 जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता राष्ट्रवादीची ज्येष्ठ नेते अमोल मिटकरी हे छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती प्रचार सभेच्या अनुषंगाने आले असता त्यांनी कटकट गेट येथे मार्गदर्शन करताना सांगितले की जातीय वेतन करणारा महाराष्ट्रातला एकच नेता असून ते म्हणजे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार हे आहे असे वक्तव्य त्यांनी आज रोजी प्रचार सभेमध्ये मार्गदर्शन करताना सदरील वक्तव्य केले आहे अशी माहिती आज रोजी माध्यमांना सदरील माहिती देण्यात आली आहे.