आज ३१ ऑक्टोंबर शुक्रवार रोजी सकाळी ८ वाजता धामणगाव शहरातील दत्तापूर पोलिस स्टेशन येथे आज सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त “वॉक फॉर युनिटी” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत पोलिस कर्मचारी, स्थानिक नागरिक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले.या प्रसंगी “एक भारत श्रेष्ठ भारत” हा संदेश देत देशातील एकता, अखंडता आणि बंधुत्व यांचे महत्त्व पटवून देण्यात आले. पोलिसांच्या या उपक्रमाने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.कार्यक्रमाचे आयोजन दत्तापूर पोलिस स्टेशनच्या