पारशिवनी: अज्ञात वाहनाच्या धडकेत २३ वर्षीय तरुणीचा मृत्यू ,दोघे जखमी.राष्ट्रीय महामार्गावर वाघोली शिवारात भीषण अपघात . गुन्हा नोंद
पारशिवनी तालुका तील कन्हान पोलिस स्टेशन च्या हृदीतील वराडा जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत २३ वर्षीय तरुणीचा मृत्यू ,दोघे जखमी.राष्ट्रीय महामार्गावर वाघोली शिवारात भीषण अपघात, अज्ञात चालका विरोधात गुन्हा दाखल