धामणगाव रेल्वे: वाढोणा फाटा दत्तापूर शेत शिवार येथे जिवंत विजेचा ताराचा शॉक लागून चार जर्सी गाईंचा मृत्यू
वाढोणा फाटा नजीक तुटलेल्या विजेच्या जिवंत तारांचा शॉक लागून४ जर्सी गाईंचा मृत्यू ; शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान धामणगांव तलुक्यातील वाढोणा फाटा दत्तापूर शेत शिवारात शुक्रवार दुपारच्या सुमारास घडलेल्या धक्कादायक घटनेत चार जर्सी गाईंचा तुटलेल्या जिवंत विजेच्या तारां चा शॉक लागल्यामुळे मृत्यू झाला. दत्तापूर शेतशिवारातील वाढोणा रस्त्या लगत असलेल्या केने पाटील यांच्या शेतामध्ये चरायला गेलेल्या गाई अचानक तुटलेल्या विजेच्या जिवंत तारांच्या संपर्कात आल्या आणि जागीच कोसळल्या. एमएसईबीच