जालना: महाराष्ट्र ATS ची राज्यव्यापी धडक कारवाई; पाकिस्तानातील गँगस्टर शहजाद भट्टीशी कथित संबंध असलेल्या 112 संशयितांना ताब्यात
Jalna, Jalna | Jul 10, 2026 महाराष्ट्र ATS ची राज्यव्यापी धडक कारवाई; पाकिस्तानातील गँगस्टर शहजाद भट्टीशी कथित संबंध असलेल्या 112 संशयितांना ताब्यात.. जालना जिल्ह्यातील काही संशयित महाराष्ट्र ATS पथकाच्या ताब्यात.. सोशल मीडियाच्या माध्यमातून युवकांना देशविरोधी कारवायांकडे वळविण्याचा संशय; राज्यभर एकाचवेळी छापेमारी, कसून चौकशी सुरू. आज दिनांक 10 शुक्रवार रोजी दुपारी 3 वाजता मिळालेल्या महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (ATS) देशविरोधी कार