अंधेरी: पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी : ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवा
काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी निवडणूक आयोगाच्या कामकाजावरील अहवालानंतर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटविण्याची मागणी केली आहे. त्यांनी प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचीही विनंती केली आहे.