बिहार पॅटर्न प्रमाणे जळगाव महापालिकेच्या! निवडणुका उमेदवारांना दबाव वापरून बिनविरोध करण्यात येत आहे शिवसेना ठाकरे गट संपर्कप्रमुख संजय सावंत त्यांची आज दिनांक एक जानेवारी रोजी रात्री आठ वाजता विसनजी नगर येथे माहिती
जळगाव: बिहार प्रमाणे गुंडगिरी करून जळगाव महापालिकेचा निवडणुका पार पडत आहे : शिवसेना ठाकरे गट संपर्कप्रमुख संजय सावंत - Jalgaon News