रोहा: वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी गीताबाग निवासस्थानी खासदार सुनील गटकरे यांची घेतली भेट
Roha, Raigad | Oct 18, 2025 आज शनिवार दिनांक १८ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १२ च्या सुमारास रायगड जिल्ह्यातील सुतारवाडी येथील गीताबाग निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांची सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी विविध राजकीय व सामाजिक विषयांवर सविस्तर चर्चा झाली. यावेळी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे तसेच अनिकेत तटकरे देखील उपस्थित होते.