जालना: मोतीबाग तलावात गौतम बुद्धांच्या मूर्तीच्या उभारणीसाठी स्थळ पाहणी
जिल्हाधिकारी अशिमा मित्तल, महापौर वंदना मगरे यांची संयु
Jalna, Jalna | Apr 1, 2026 आज दिनांक एक एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहराच्या सौंदर्यात आणि वैभवात भर घालणाऱ्या मोतीबाग तलावात भगवान गौतम बुद्धांची भव्य मूर्ती उभारण्यात यावी, अशी मागणी मागील अनेक दिवसांपासून जालन्यातील नागरिकांकडून सातत्याने करण्यात येत होती. या मागणीसाठी विविध सामाजिक संघटना, नागरिक आणि बौद्ध बांधवांनी अनेक वेळा मोर्चे, निवेदने आणि पाठपुरावा करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी अशिमा मित्तल, जालना महानगरपालिकेच्या महापौर वंदना मगरे, उपम